महाराष्ट्र शासन
Gram Panchayat Logo

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत डाबली

ता. मालेगाव , जि. नाशिक

Vasundhara Logo Chhatrapati Shivaji Maharaj

विकास प्रकल्प

गावात घनकचरा संकलन कुंडांचे काम प्रगतीपथावर

गावात स्वच्छता अबाधित राहण्यासाठी गावातील विशिष्ट चौकात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कुंड बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

बजेट: ₹ 200,000.00

Ongoing

19-03-2026

वजीरखेडे रस्त्याला पाण्याच्या टाकीजवळ स्वागतकमान उभारण्यात आली

15 वित्त आयोग मधून स्वागत कमान उभारण्यात आली

बजेट: ₹ 135,000.00

Ongoing

27-02-2026

इमारत दुरुस्ती

15 वित्त आयोग मधून हायस्कूल शाळेची दुरुस्ती करणे

बजेट: ₹ 239,000.00

Ongoing

08-02-2026

15 वित्त आयोग अंतर्गत जुनागाव शनिमंदिर व स्मशानभूमी येथे शौचालय व मुतारी बांधकाम चालू

एक जेन्ट टॉयलेट व एक लेडीज टॉयलेट व तीन युनिट मुतारी

बजेट: ₹ 175,000.00

Ongoing

11-11-2025

जनसुविधा अंतर्गत अमरधाम बांधकाम काम चालू.

जनसुविधा अंतर्गत अमरधाम दहन ओटा व शेड बांधकाम काम चालू.

बजेट: ₹ 1,000,000.00

Ongoing

08-10-2025

SBM शौचालय काम चालू आहे.

SBM शौचालय काम चालू आहे.

बजेट: ₹ N/A

Ongoing

08-10-2025

भुमिगत गटर काम चालू आहे

भुमिगत गटर काम चालू आहे

बजेट: ₹ N/A

Ongoing

08-10-2025