महाराष्ट्र शासन
Gram Panchayat Logo

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत डाबली

ता. मालेगाव , जि. नाशिक

Vasundhara Logo Chhatrapati Shivaji Maharaj
2
1
4
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अजभयान जिल्हास्तर प्रथम क्रमांक सन -२०२३-२४
🗞️ ताज्या बातम्या
आज गावात सार्वजनिक साप्ताह च्या कार्यक्रमानिमित्त गावात महत्वाचे लोक गावात जमले बेमोसमी पावसाने आज डाबली येथे शेतीपिकांचे आतोनात नुकसान गावात दलीत वस्ती सुधारणा (द व सु)अंतर्गत निविदा प्रक्रिया राबवून टेंडर टाकले आहे संत गाडगेबाबा विभागीय समिती कडून गावातील स्वच्छतेसंबंधी केलेल्या कामांची पाहणी संत गाडगेबाबा विभागीय समिती कडून गावातील केलेल्या स्वच्छतेसंबंधी कामांची पाहणी संत गाडगेबाबा विभागीय समिती कडून गावातील केलेल्या स्वच्छतेसंबंधी कामांची पाहणी भुमिगत गटर काम चालू आहे नुकसान पंचनामा चालू आहे

प्रशासन

मा.देवेंद्र फडणवीस
मा.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
मा.एकनाथ शिंदे
मा.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य)
मा.श्रीमती.सुनेत्रा पवार
मा.श्रीमती.सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य)
मा.जयकुमार गोरे
मा.जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री(महाराष्ट्र राज्य)
मा.ओंकार पवार
मा.ओंकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प.नाशिक)
मा. वर्षा फडोळ
मा. वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. प.विभाग(जि. प.नाशिक)
मा.भरत शामराव वेंदे
मा.भरत शामराव वेंदे
गटविकास अधिकारी (पंचायत समिती मालेगाव)
मा. शिलावट साहेब
मा. शिलावट साहेब
सहाय्यक गटविकास अधिकारी(पंचायत समिती मालेगाव)
मा.एकनाथ सरोजिनी भिकनराव भोसले
मा.एकनाथ सरोजिनी भिकनराव भोसले
सरपंच(ग्रामपंचायत डाबली)
मा.धनराज माणिक निकम
मा.धनराज माणिक निकम
उपसरपंच(ग्रामपंचायत डाबली)
मा.श्रीमती एन. ए. मोरे
मा.श्रीमती एन. ए. मोरे
ग्रामपंचायत अधिकारी (ग्रा. प. डाबली)

गावा विषयी

डाबली हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे . ते उपजिल्हा मुख्यालय मालेगाव (तहसीलदार कार्यालय) पासून १३ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय नाशिक पासून १२० किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, डाबली हे डाबली गावाचे ग्रामपंचायत आहे. नाशिकच्या चैतन्यशील प्रदेशात डाबली स्वतःचे स्थान आहे. पुढील विभागांमध्ये, तुम्हाला लोकसंख्या, साक्षरता, कुटुंबे, मुले, जातीचा डेटा, क्षेत्र, पिनकोड, स्थानिक प्रशासन, जवळपासची गावे, कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही याबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.

अधिक वाचा

नवीन माहिती

  • शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आरोग्य विभाग भरती पोलीस भरती सूचना
  • test
  • प्रधानमंत्री आवास योजना

निविदा उपलब्ध नाही.

2674

लोकसंख्या

430

कुटुंबे

809.54

हेक्टर क्षेत्र

ग्रामपंचायत डाबली

कार्यक्रम | बातम्या | प्रकल्प

कार्यक्रम
ग्रामसभा
01-10-2025

ग्रामसभा दाबली...


तंटामुक्त गाव समिती सभा
17-10-2025

गावातील शेत जमिनीचे वाद चा...


जागतिक मृदा दीन निमित्त गावात माती परिक्षण साठी मृदा संकलन करून मातीची प्रत टिकविण्यासाठी जनजागृती करण्यात आली
05-12-2025

...


महापरिनिर्वाण दीन साजरा करण्यात आला
06-12-2025

...


बातम्या
आज गावात सार्वजनिक साप्ताह च्या कार्यक्रमानिमित्त गावात महत्वाचे लोक गावात जमले

गावातील कीर्तन सेवा तसेच ध...


बेमोसमी पावसाने आज डाबली येथे शेतीपिकांचे आतोनात नुकसान

...


गावात दलीत वस्ती सुधारणा (द व सु)अंतर्गत निविदा प्रक्रिया राबवून टेंडर टाकले आहे

सर्व टेंडर प्रक्रिया ऑनला...


संत गाडगेबाबा विभागीय समिती कडून गावातील स्वच्छतेसंबंधी केलेल्या कामांची पाहणी

सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य ...


प्रकल्प
गावात घनकचरा संकलन कुंडांचे काम प्रगतीपथावर

गावात स्वच्छता अबाधित राह...

Ongoing बजेट: ₹ 200,000.00
वजीरखेडे रस्त्याला पाण्याच्या टाकीजवळ स्वागतकमान उभारण्यात आली

15 वित्त आयोग मधून स्वागत कम...

Ongoing बजेट: ₹ 135,000.00
इमारत दुरुस्ती

15 वित्त आयोग मधून हायस्कूल ...

Ongoing बजेट: ₹ 239,000.00
15 वित्त आयोग अंतर्गत जुनागाव शनिमंदिर व स्मशानभूमी येथे शौचालय व मुतारी बांधकाम चालू

एक जेन्ट टॉयलेट व एक लेडीज ...

Ongoing बजेट: ₹ 175,000.00

छायाचित्र दालन

ग्रामपंचायतचे माध्यमातून लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीने दोन वृक्ष लावले आहेत यासाठी ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडसाठी गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन दिले आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्वच शासकीय इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग 100% स्थापित करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बहुतांश क्षेत्रातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व सांगून सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यास ग्रामपंचायतीकडून प्रोत्साहन देते.
गाव क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यासाठी मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत गावात साखळी बंधारे  तयार करण्यात आले.
ग्रामपंचायत व लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद तयार करून पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला.
गावात लोक वर्गणी उपलब्ध करून त्या लोकवर्गणीच्या माध्यमातून धार्मिक स्थळांचे नूतनीकरण  गावातील ज्येष्ठ नागरिक व सर्व लोकांच्या मदतीने करण्यात आले.

प्रतिक्रिया